गणेशोत्सव 2025

Lalbaugcha Raja at Shroff Building : मुंबईत श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी

मुंबईमध्ये विसर्जन मिरवणूकांना दणक्यात सुरुवात झालेली आहे, तसेच पुण्यातील गणपतीच्या विसर्जन मिरवणूकांचा देखील उत्साह पाहायला मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

मुंबईमध्ये विसर्जन मिरवणूकांना दणक्यात सुरुवात झालेली आहे, तसेच पुण्यातील गणपतीच्या विसर्जन मिरवणूकांचा देखील उत्साह पाहायला मिळत आहे. तर मानाचे गणपती देखील मार्गस्त झालेले आहेत. गणरायाच्या विसर्जन मिरवणूकीत गणेशभक्त देखील तितक्याच मोठ्या संख्येने सामिल झालेले आहेत. बाप्पाच्या विसर्जनाकरीता ढोल ताशांचा गजर केला जात आहे तसेच गुलालाची उधळण केली जात आहे. ज्या ज्या ठिकाणी लालबागचा राजा थांबत आहे ज्या ठिकाणी लालबागचा राजा पोहचत आहे त्या प्रत्येक ठिकाणी लालबागच्या राजावर गुलालाची उधळण केली जातं आहे, तसेच लालबागच्या राजावर फुलमाळांचा आणि फुलांचा वर्षाव देखील केला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा